टपाल ट्रॅकिंग अॅण्ड डिस्पोजल सिस्टिम
प्राप्त टपालांची नोंद होऊन विभागानुसार वाटप
टपालाचे कार्यासनानुसार वाटप व टपालाच्या ट्रॅकिंगसाठी
प्राप्त टपालांवरील कार्यवाहीबाबत कुठ्लाही पाठ्पूरवठा व आढावा घेण्याची सुविधा
निर्धारीत वेळेत कार्यवाही न झाल्यास संबंधित विभागास सुचना
एका टपालाची नोंद एकाच ठिकाणी होऊन इतर विभांगांना त्यांच्या फक्त कार्यवाहीचे निर्देश किंवा झालेली कार्यवाही एवढेच काम शिल्लक राहते
प्रत्येक कार्यासनाकडे असलेल्या प्रलंबित संदर्भांची माहिती विभाग प्रमुखांना त्वरीत उपलब्ध होते
कामकाजाचे नियंत्रण योग्य प्रकारे व पत्र व्यवहाराचा वेळेवर निपटारा
Login Screen